राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक सरकाचा निषेध केला आहे. दरम्यान, त्यांना मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मी छोट्या माणसांबाबत काही बोलत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. ते आज (६ डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
#SushmaAndhare #SupriyaSule #SharadPawar #MaharashtraKarnatakaBorder #NCP #MaharashtraPolitics #FacebookPost #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Protest